अर्थ : यजुर्वेदेचा जाणकार.
उदाहरणे :
येथे मोठमोठे यजुर्वेदी प्रवचन देण्यासाठी येणार आहेत.
समानार्थी : यजू
अर्थ : यजुर्वेदानुसार सारे काही करणारा.
उदाहरणे :
यजुर्वेद्यांची यजुर्वेदावर पूर्ण श्रद्धा असते.
अर्थ : यजुर्वेदानुसार सारी कामे करणारा.
उदाहरणे :
श्यामलाबाई ह्या एक यजुर्वेदी ब्राह्मण आहेत.
अर्थ : यजुर्वेदाचा ज्ञाता.
उदाहरणे :
आमच्याकडे एक यजुर्वेदी पंडित आले आहेत.
यजुर्वेदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yajurvedee samanarthi shabd in Marathi.